Saturday, April 4, 2020

"And wherever an Indian went, he took his Ramayana with him..." for Ramyana is in Indian mind, in our subconscious not just in our books, walls, prayer halls and caves.

"भारतीय जिथे जिथे गेले ते तिथे आपले रामायण घेऊन गेले" कारण रामायण किंवा खर तर रामकथा ही आपल्या प्रत्येक भारतीयांच्या सुप्त मनात आहे आणि राहील. श्रीराम केवळ पुस्तकात, प्रार्थनगृहात, भिंतीवर नाहीत, ते मनामनात आहेत, कणाकणात आहेत

Digital sketches of Shriram in last few years by me





No comments:

Post a Comment